बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाचा दिवाळी विषेशांक व गौरव पुरस्कार वितरण सोहळा समारंभ – बडगुजर दर्शन परिवार मुंबई

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाचा (ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर व कोकण परिसर) रविवार, दिनांक ०३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता सिद्धिविनायक मॅरेज हॉल, भोईर वाडी, बिर्ला कॉलेज रोड, कल्याण प येथे समाज मेळावा, समाज गुण गौरव सोहळा, & दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. तसेच सकाळी ९.१५ ते १०.१५ ह्यावेळेत महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे सुद्धा आयोजन केलेले आहे. सदर कार्यक्रम हॉल वर असल्याने कार्यक्रम सकाळी शार्प ९.०० वाजता वेळेत सुरू होईल ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्व समाज बंधू-भगिनींना विनंती करण्यात येते की आपण सहकुटुंब -सहपरिवार सर्वांनी वेळेत कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे करावे, ही मंडळातर्फे पुनःश्च विनंती. धन्यवाद ! 🙏🙏🙏

आपला स्नेही:

श्री ज्ञानेश्वर देविदास मोरडिया सचिव बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ,

बडगुजर दर्शन परिवार मुंबई

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*