वधूवर परिचय मेळावा जळगांव – श्री. लिलाधर बडगुजर, जळगांव

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती व बडगुजर विद्याप्रसारक मंडळ, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित वधुवर परिचय मेळावा दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी जळगांव नगरीत

सर्व समाज समावेशक असा अखिल भारतीय स्तरावरील वधुवर परिचय मेळावा

ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीस उत्सुर्त समाजबांधवांचा प्रतिसाद. तरी सर्व समाज बांधवांनी लवकरात लवकर नोंदणी करावी ही विनंती

👉🏻 ऑफलाईन आपल्या सर्वांना विभागवार प्रतिनिधी व विभाग संपर्कप्रमुख :-

जळगाव शहर :-
श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर – 9471171469
श्री.भिला गिरधर बडगुजर – 9405447011
श्री. हेमचंद्र निंबा बडगुजर – 9423185415
श्री. पीडी बडगुजर सर – 9420108615 म्हसावद :-
श्री. शिरीष रमेश बडगुजर (मेडिकल) – 9421522764
बोरनार :-
श्री. चंद्रशेखर गोकुळ बडगुजर – 9923015951
महिजी :-
श्री. फुलचंद धनराज बडगुजर -9096060880
पाचोरा :- श्री. मुकेश बडगुजर – 9623045818
लोहारी :-
श्री.नरेंद्र भाऊ बडगुजर – 7276017950
पिंपळगाव हरेश्वर :-
श्री. प्रदीप वामनराव बडगुजर – 9595281308
श्री. सतीश पंढरीनाथ बडगुजर – 7066304655
एरंडोल :-
श्री. राजेंद्र महादेव पवार सर – 9421523612
पिंप्री खुर्द :-
श्री. हरीश प्रकाश बडगुजर :- 9922181950
धरणगाव :-
श्री. मनोहर गंगाराम बडगुजर – 9763071312
श्री.विनोद श्रीराम मोहकर – 7276981218
अमरावती :-
श्री. आशिष पाटील – 9049702812
कुर्हे :-
श्री. रामलाल गोविंदा बडगुजर – 9767337457
नवी दाभाडी :-
श्री. सोपान वामन बडगुजर – 9922728800
बोदवड :-
श्री. संजय बडगुजर (डेअरी वाले) – 9421682447
भुसावळ :-
श्री.निलेश शरदराव बडगुजर – 9271606575
चोपडा :-
श्री. भालचंद्र विठ्ठल साळुंखे – 8788375513
सौ. नलिनी नितीन बडगुजर – 8888425582
श्री. रवींद्र पंडित बडगुजर – 9881416858
यावल :-
श्री. श्रीराम जानकीराम बडगुजर सर – 9860240634
साखळी ता. यावल :-
श्री. सुर्यभान पंडित बडगुजर – 9764421679
अमळनेर :-
श्री. घनश्याम रमेश मांडळकर – 8830282417
पारोळा :-
श्री. दिनेश बारकू बडगुजर – +91 77097 29143
बहादरपूर ता. पारोळा:-
श्री, राजेंद्र पुंडलिक बडगुजर – 9421515041

👉🏻 मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा.

https://forms.gle/wKzP36SXvKLv3b8Q8

🌐 स्थळ : श्रीराम मंदिर संस्थानचे मैदान, मानराज पार्क शेजारी, गुजराल पेट्रोल पंपाजवळ, नेशनल हायवेला लागून, जळगांव

अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. लिलाधर बडगुजर, जळगांव
94211 71469
वधूवर परिचय मेळावा समिती प्रमुख

1 Comment

  1. धीरज यांच्या सहसंयोजक पदी निवडीबद्दल खूप खूप अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published.


*