श्री चामुंडा माता धर्मदाय ट्रस्ट धुळे चे अध्यक्ष श्री. पंढरीनाथ राजाराम बडगुजर यांची अभिनंदनीय निवड – श्री. जयुनाना बडगुजर, धुळे

धुळे जिल्हा खो खो असोसिएशन ची गरुड क्रीडा संकुल येथे दि. २२.१०.२०२३ रोजी नवीन कार्यकारिणीची सन 2023 ते 2027 कार्यकाळ साठी निवडणूक घेण्यात आली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष पदी धुळे येथील श्री. पंढरीनाथ बडगुजर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी व महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन चे सहसचिव व निवडणूक निरीक्षक श्री. राजेश सोनवणे, नंदुरबार उपस्थित होते.

नवनियुक्त अध्यक्ष श्री. पंढरीनाथ बडगुजर यांचे श्री चामुंडा माता धर्मदाय ट्रस्ट धुळे, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*