कु.गौरी संजय बडगुजर हिने कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या अंतरमहाविद्यालय विद्यापीठ राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये “सुवर्ण पदक” पटकविले – श्री. निलेश बडगुजर, भुसावळ

🌸 अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!🌸
🤼‍♂️🥇🤼‍♂️🥇🤼‍♂️🥇🤼‍♂️🥇

मुढी मांडळ ह. मु. धुळे येथील श्री. संजय भगवान बडगुजर व सौ. अनिता संजय बडगुजर यांची कन्या कु.गौरी संजय बडगुजर हिने कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या अंतरमहाविद्यालय विद्यापीठ राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये “सुवर्ण पदक” पटकवीत, त्यांची नुकतीच राष्ट्रीय स्तरावर निवड झाली.यांची निवड झाल्याबद्दल धुळे येथे त्यांची भव्य दिव्य अशी मिरवणूक व सत्कार हे ५ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आयोजन केले होते. मिरवणूक ही सुभाषचंद्र बोस पुतळा चौक, जुने धुळे प्रवेशद्वार येथून भव्य दिव्य मिरवणुकीची सुरुवात करून पुढे कुंभार खुंट, चिंचगल्ली, बालगोपाल व्यायाम शाळा, म्हसोबा मंदिर, गुरुदत्त कॉलनी, ओम नगर राहते घरा पर्यत निघाली. कु. गौरी च्या यशाबद्दल त्यांचे बडगुजर. इन व बडगुजर प्राऊड कडुन त्यांना गुलाब पुष्प व सप्रेम भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कु. गौरीच्या यशाबद्दल मित्र परिवार व सर्व पैलवान मंडळी, श्री.चामुंडा माता धर्मदाय ट्रस्ट, धुळे, बाल गोपाल विजय व्यायाम शाळा, पै.सचिनभाऊ बडगुजर मित्र परिवार, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣,नवोदय युवा युवती मंच, बडगुजर समाज धुळे बोर्डिंग,समस्त बडगुजर समाज धुळे यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. संजय बडगुजर – 93222 90874

कु. गौरी संजय बडगुजर – 83299 00133

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*