💐 निधन वार्ता 💐

गांधली ह. मु. कर्जत येथील श्री. अशोक भास्कर बडगुजर यांचे चिरंजीव व श्री. बुधाजी वनजी बडगुजर यांचे जावई नामे कै. हेमंत अशोक बडगुजर सर यांचे आज दिनांक १८/०९/२०२३ वार सोमवार रोजी पहाटे दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा आज दि. १८/०९/२०२३ रोजी संध्याकाळी ठीक ५.०० वाजता कर्जत येथील राहत्या घरून निघणार आहे. पत्ता : वृंदावन कॉम्प्लेक्स, मुद्रे बुद्रुक कर्जत जि. रायगड.
तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
🙏🙏शोकाकुल🙏🙏
श्री अशोक भास्कर बडगुजर
श्री पद्माकर भास्कर बडगुजर
श्री भीमराव भास्कर बडगुजर
श्री बुधाजी वंजी बडगुजर
श्री दीपक बुधाजी बडगुजर
श्री सुनील पंढरीनाथ बडगुजर
💐💐🙏🙏
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply