पिंपळगाव हरेश्वर ह. मु. पुणे येथील कै. विठ्ठल सुपडु पवार यांचे दुःखद निधन

।। दु:खद निधन।।
पिंपळगाव हरेश्वर ह. मु. पुणे श्री. गणेश विठ्ठल पवार यांचे वडील कै. विठ्ठल सुपडु पवार यांचे आज दि. ०१/०९/२०२३ रोजी सकाळी ०७:४५ वा.मि. वयाच्या ८१ व्या वर्षी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. ०२/०९/२३ रोजी सकाळी ०९:००.वा. अक्षय पार्क, थेरगांव पुणे येथुन राहत्या घरुन निघणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

https://maps.app.goo.gl/UocjnqQdC7Um4vBo9

संपर्क : श्री. गणेश पवार – 7447661528

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य, बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, महाराष्ट्र, गुजरात म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*