- नागपूर विद्यापीठात विविध पदांसाठी भरती
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ [Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University] नागपूर येथे विविध पदांच्या 92 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 सप्टेंबर 2023 आहे.
एकूण: 92 जागा
पदांचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता
1) पदाचे नाव – प्राध्यापक / Professor
पद संख्या – 18
शैक्षणिक पात्रता- संबंधित क्षेत्रातील पीएच.डी. पदवी आणि प्रथम श्रेणी किंवा समतुल्य संबंधित शाखेत पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, 10 वर्षे अनुभव
2) पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक / Associate Professor
पद संख्या – 25
शैक्षणिक पात्रता – संबंधित क्षेत्रातील पीएच.डी. पदवी आणि प्रथम श्रेणी किंवा समतुल्य संबंधित शाखेत पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, 08 वर्षे अनुभव
3) पदाचे नाव – सहायक प्राध्यापक / Assistant Professor
पद संख्या – 49
शैक्षणिक पात्रता – भारतीय विद्यापीठातील संबंधित विषयात किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (समतुल्य) किंवा मान्यताप्राप्त परदेशी विद्यापीठामधून समतुल्य पदवी, पीएच.डी. पदवी
शुल्क : 500/- रुपये [राखीव प्रवर्ग – 300/- रुपये]
वेतनमान : 57,700/- रुपये ते 2,18,200/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Registrar, RashtrasantTukadoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Phule Educational Premises, Campus Square to Ambazari T-Point Marg, Nagpur – 440033 (M.S.), India”.
https://drive.google.com/file/d/1rUfDDdxQA3RTYnZG12whkdywSNc4FrDu/view
2. दूरसंचार विभाग [Department of Telecommunication] मध्ये विविध पदांच्या 16 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 11 सप्टेंबर 2023 आहे.
एकूण: 16 जागा
पदांचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता
- अभियंता / Engineer : एकूण जागा – 13, शैक्षणिक पात्रता– 01) Degree from a recognized University in Telecommunication Engineering or Electrical Engineering with Radio Communication or Electronics or Telecommunication as a special Subject. OR 02) Master’s Degree in Science with Physics and Radio Communication or Electronics or Telecommunication as a special subject; OR 03) M.Sc degree or its equivalent with Wireless Communication, Electronics
- कनिष्ठ वायरलेस अधिकारी / Junior Wireless Officer: एकूण जागा – 03, शैक्षणिक पात्रता – 01) Degree in Engineering or Technology in the fields of Telecommunications or Electrical or Electronics or Radio Communications from a recognized university or Institute. OR 02) Certificate in maritime mobile or Acro-Mobile communications from a recognized university or Institute.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Under Secretary (Admn. l), Department of Telecommunications, Room No. 417, Sanchar Bhawan, 20, Ashoka Road, New Delhi- 110001.
E-Mail ID : sumish.82@gov.in








Leave a Reply