💐 निधन वार्ता 💐
धुळे येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. पुरूषोत्तम (मनोहर बापू) जानकीराम बडगुजर यांच्या धर्मपत्नी व श्री. महेंद्र पुरूषोत्तम बडगुजर यांच्या मातोश्री नामे कै. विमलबाई पुरूषोत्तम बडगुजर यांचे आज वयाच्या ८४ व्या वर्षी दिनांक २१/०८/२०२३ वार सोमवार रोजी सकाळी ८.३० वाजता दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा आज दि. २१/०८/२०२३ रोजी संध्याकाळी ठीक ६.०० वाजता जुने धुळे ग. नं. ८ येथील राहत्या घरून निघणार आहे . तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
🙏🙏शोकाकुल🙏🙏
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


भावपुर्ण श्रद्धांजली
Bhavpurna Shraddhanjali