श्री.नितिन विनायकशेठ बडगुजर यांना ब्रेन हेमरेज हा असा आजार आहे, सारी संपत्ती विकुनही पेशंट हातात येत नाही, अशांना थोडी फार आर्थिक मदत केली तर गरिबाला आधार मिळू शकेल.
श्री.नितिन विनायकशेठ बडगुजर वय-35 राहणार मूलगाव धुळे,श्री खंडु नींबाशेठ बडगुजर यांचे नातू श्री विनायक खंडु बडगुजर यांचा मुलगा सध्या राहने 27,आस्तिक नगर,उधना,सूरत (गुजरात).मुलाला ब्रेन हेमरेज ह्या आजाराने पीडित आहे 2 महीने पासून कोमा मध्ये आहे.वडील मजूरी चे काम करतात. यातच आर्थिक परिस्थिती नसतांना उसनवारी व कर्ज करून यांनी आज पर्यंत 8 लाख रुपये खर्च करून मुलाला ट्रीटमेंट करत आहेत.मुलगा अजून हॉस्पिटल मध्ये भर्ती आहे.यानंतर यांच्याकडे पुढील ट्रीटमेंट साठी कोणताच पर्याय नसून आई, वडील, भाऊ , बहीण यांचे रडून रडून हाल बेहाल झालेत. तरी आपण महानुभाव समाज बंधू भगिनी…… आपणाकडून जर का यांना थोडी फार आर्थिक मदत झाली तर ते पुढील ट्रीटमेंट करू शकतील. आयुष्यात आपल्या योगदानाचे परमेश्वर कृपेने आपणास नक्कीच पुण्य लाभेल.
कृपया आपणास शक्य असेल तितकी आर्थिक मदत करावी.ही नम्र विनंती🙏🏻
GPAY / PHONE PAY NO.8000771446 (लहान भाऊ डिगम्बर बडगुजर उर्फ़ विक्की)
ACCOUNT DETAILS
ACCOUNT NAME : BHARTI NITIN BADGUJAR
ACCOUNT NO. : 35640100013120
IFSC CODE : BARB0PUNSUR
BRANCH : PUNA KUMBARIYA



Leave a Reply