आज १५ ऑगस्ट:७६ वा स्वातंत्र्य दिन🇮🇳 – बडगुजर. इन

आज १५ ऑगस्ट:७६ वा स्वातंत्र्य दिन🇮🇳
भाग – १.
🇮🇳ऑगस्ट 🇮🇳 १९४७ 🇮🇳
↕️
🇮🇳 आॕगस्ट 🇮🇳 २०२३ 🇮🇳

🇮🇳स्वातंत्र्यांंची ७६🇮🇳वर्षे

🇮🇳 अमृत महोत्सवी पर्व🇮🇳
आजच्या दिवशी इंग्रजांनी भारत सोडला,आणि भारताने स्वातंत्र्याचा श्वास घेतला.१५ ऑगस्ट २०२२ रोजी, स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत आहेत,आणि या निमित्ताने देशभर अमृत महोत्सव आनंदाने साजरा केला जात आहे,या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकावून भाषण देतात,यासह सर्व शाळा व कार्यालयांमध्ये तिरंगा देखील फडकविला जातो.भारताच्या स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांच्या स्मरणार्थ भारत सरकारने ‘आझादी का अमृत महोत्सव’
आणि
🇮🇳 ‘हर घर तिरंगा’ 🇮🇳
अभियान सुरू केले आहेत.

प्रजासत्ताक दिन [२६ जानेवारी] आणि 🇮🇳स्वातंत्र्य दिन🇮🇳 [१५ऑगस्ट] या दोन्ही दिवशी “राष्ट्रध्वज फडकावणे” म्हणचे ध्वजारोहणातील” फरकः
↕️
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी🇮🇳झेंडा खालून रस्सीने खेचून वर नेण्यात येतो आणि मग उघडून फडकवला जातो,ज्याला “ध्वजारोहण” असे म्हणतात कारण हे १५ ऑगस्ट १९४७ स्वातंत्र्याच्या ऐतिहासिक घटनेला सन्मान म्हणून केलं जातयं!
२६ जानेवारी “प्रजासत्ताक दिनी” 🇮🇳झेंडा वर बांधलेला असतो आणि त्याला उघडून फडकवण्यात येतं ज्याला संविधानात [झेंडा फडकवणे] असे म्हटलं जातं.
१५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान “ध्वजारोहण” करतात कारण या दिवशी भारतीय संविधान लागू झाले नव्हते,आणि राष्ट्राध्यक्ष जे राष्ट्राचे संवैधानिक प्रमुख असतात त्यांनी पदभार ग्रहण केला नव्हता.या दिवशी संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष आपले संदेश राष्ट्राच्या नावावर देतात.जेव्हा की २६ जानेवारी देशात संविधान लागू होण्याच्या निमित्ताने साजरी केली जाते त्या दिवशी संवैधानिक प्रमुख राष्ट्राध्यक्ष झेंडा फडकवतात.

स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावर “ध्वजारोहण” केलं जातं जेव्हा की प्रजासत्ताक दिनी राजपथावर “झेंडा फडकावला” जातो.

संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर आयोजनासह साजरा केला जातो जेव्हा की स्वातंत्र्य दिन साध्या पद्धतीने साजरा केला जातो.

प्रजासत्ताक दिनी देश आपली सैन्य ताकद आणि सांस्कृतिक विलक्षणता दर्शवतो.जेव्हा की स्वातंत्र्य दिनी असे काही आयोजन नसते.

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी समारंभात प्रमुख अतिथींना आमंत्रण दिलं जातयं!.

“२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट दोन्ही महत्वाचे राष्ट्रीय सण आहेत.”

स्वातंत्र्य सेनानींनी भारतमाते बद्दल व्यक्त केलेले विचार आणि घोषणा…!

“आज स्मरण👇करणे गरजेचे!”
“चले जाव….”
……महात्मा गांधी.
“आराम हराम है…”
……पं.जवाहरलाल नेहरू
“एकता के बिना जनशक्ती शक्ती नहीं है.”
…..सरदार वल्लभभाई पटेल.
“उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही.”
……स्वातंत्र्यवीर सावरकर.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,आणि मी तो मिळवणारच.”
…….लोकमान्य टिळक.
“जय जवान जय किसान.”
…….लाल बहादूर शास्त्री.
“तुम मुझे खून दो,मैं तुम्ही आजादी दूंगा.”
…….सुभाष चंद्र बोस.
“सत्यमेव जयते.”
……मदनमोहन मालवीय.
“दुश्मनों की गोलियों का हम सामना करेंगे,आजाद है आजाद ही रहेंगे”.
……..चंद्रशेखर आजाद.
“सरफरोशी की तमन्ना,अब हमारे दिल मैं है”
…….रामप्रसाद बिस्मिल.
ने मजसी ने परत मातृभूमीला.”
असा विरह ज्यांनी सहन केला,त्या सावकरांना शतशः प्रणाम!
‘जय🇮🇳हिंद🇮🇳जय🇮🇳भारत🇮🇳मेरा👍भारत👍महान🇮🇳’
🇮🇳हमारा🇮🇳भारत महान🇮🇳.
🇮🇳स्वातंत्र्य🇮🇳दिनाच्या🇮🇳 खूप🇮🇳खूप🇮🇳शुभेच्छा🌹
~———-〰️〰️〰️〰️〰️〰️〰️——–~•

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*