बोरणार ह. मु. नाशिक येथील श्री. सुधीर बाबुराव बडगुजर व सौ. अश्विनी सुधीर बडगुजर यांची कन्या समृद्धी सुधीर बडगुजर यांनी बी. ई. इन कॉम्प्युटर इंजिनीइंग हे के. के. वाघ इंजिनीरिंग कॉलेज नाशिक, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मधुन CGPA 9.01 First Class With Distinction मिळवून उत्तीर्ण झाली.
कु. समृद्धी सुधीर बडगुजर हिचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. सुधीर बडगुजर 9822843794



💐💐 Congratulations Samruddhi