पिंप्री येथील माजी सरपंच श्री. रामनाथ राजाराम पवार यांचा नातू, श्री. अरुण रामनाथ पवार यांचे चिरंजीव जयेश अरुण पवार यांचे आर्किटेक्ट अस्मिता कॉलेज ऑफ आरकिटेक्चर, विद्यापीठ मुंबई यांच्या कडून आयोजित केलेल्या दीक्षांत सोहळ्यात त्यांना आर्किटेक्ट ची पदवी बहाल करण्यात आली. चि. जयेश अरुण पवार यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹जयेश अरुण पवार 99870 90475




Leave a Reply