१९ जुलै👇महत्वाच्या घटना – बडगुजर. इन

🪩 दिन विशेष:भाग-१. 🪩
१९ जुलै👇महत्वाच्या घटना

१६९२: अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली.

१८३२: सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली.

१९००: पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरु झाली

१९०३: मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली.

१९४०: दुसरे महायुद्ध–केप स्पादाची लढाई.

१९४७: म्यानमारच्या सरकारचे नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली.

१९५२: फिनलंड मधील हेलसिंकी येथे १५व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

१९६९: भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

१९६९: नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.

१९७६: नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.

१९८०: मॉस्को येथे २२व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९९२: कवी मजरुह सुलतानपुरी यांना इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर.

१९९३: डॉ.बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

१९९६: अमेरिकेतील अटलांटा येथे २६व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

१९६९:१४ बँकांचेक्षराष्ट्रीयकरण

  *१९ जुलै👇जन्म.*

१८१४: अमेरिकन संशोधक सॅम्युअल कॉल्ट यांचा जन्म.

१८२७: क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म.(मृत्यू: ८ एप्रिल १८५७).

१८३४: फ्रेंच चित्रकार एदगार देगास यांचा जन्म.

१८९६: स्कॉटिश लेखक ए. जे. क्रोनिन यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९८१)

१८९९: भारतीय डॉक्टर, लेखक,कवी आणि नाटककार बालाइ चांद मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८९)

१९०२: कवी,कोशकार, इतिहास संशोधक यशवंत केळकर यांचा जन्म.(मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९४)

१९०२: भारतीय गायक, निर्माता,निर्माता आणि पटकथालेखक समृतरा राघवाचार्य यांचा जन्म. (मृत्यू:१६ मार्च १९६८)

१९०९: भारतीय कवी आणि लेखक बाल्मनी अम्मा यांचा जन्म.(मृत्यू: २९ सप्टेंबर २००४)

१९३८: सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा कोल्हापूर येथे जन्म.

१९४६: रोमानियन टेनिसपटू इलि नास्तासे यांचा जन्म.

१९५५: क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचा जन्म.

१९६१: भारतीय पत्रकार आणि लेखक हर्षा भोगले यांचा जन्म.

  *१९ जुलै👇मृत्यू.*

१३०९: संत नामदेव यांचे गुरू संत विसोबा खेचर समाधिस्थ झाले.

१८८२: प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचे निधन.(जन्म:१०नोव्हेंबर१८५१)

१९६५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र‍ही यांचे निधन.(जन्म: २६ मार्च १८७५)

१९६८: बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचे निधन.(जन्म:२९ जून १९०८)

१९८०: तुर्कस्तानचे पंतप्रधान निहात एरिम यांचे निधन.

२००४: जपानचे पंतप्रधान झेन्को सुझुकी यांचे निधन.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*