रा. मांडळ ह. मु. अमळनेर येथील श्री.किरण शांताराम बडगुजर यांची कन्या ही फार्मसी च्या तृतीय वर्षी ७५% मिळवुन यश संपादन. कु. सायली ही आट्या पाट्या ह्या खेळात उत्तम अशी खेळाडू आहे. आजपर्यंत ४ वेळा राज्यपातळी, ४ वेळा राष्ट्रीय पातळी, १ वेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर आट्या पाट्या ह्या खेळाडू म्हणून गोल्ड मेडल देऊन पुरस्कार करण्यात आला आहे.
पुरस्कार
२०२१ – जिल्हा क्रीडा पुरस्कार, जळगांव
२०२२ – राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार
२०२३ – सन्मान नारी शक्तीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार सन २०२१ – २०२२ कु. सायली किरण बडगुजर आट्यापाट्या खेळाची उत्कृष्ट क्रीडा पुरस्कार साठी, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्रीच्या हस्ते, व जिल्हाधिकारी, क्रीडा अधिकारी यांच्या उपस्थित हा सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला होता. कु. सायली किरण बडगुजर हिला मार्गदर्शक शिक्षक, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा! 💐💐
श्री. किरण बडगुजर –


Thank you 🥰🙏
. खूप खूप अभिनंदन बेटा!
खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा