शिरपूर येथील श्री.सुनिल बडगुजर व सौ.सुजाता सुनील बडगुजर यांचे चिरंजीव रोहित सुनील बडगुजर यांने एक उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याने B.PHARM( तृतीय वर्ष) डिग्री परिक्षेत First Class With Distinction मध्ये उत्तीर्ण झाला असून , तसेच गेल्या सहा महिन्यापूर्वी काळाने त्याच्यावर घात घातला आणि त्याला अपंगत्व आले तरीही त्याच्या कुटुंबाने आणि त्याने हार न मानता प्रसंगाला तोंड दिले. त्याला समाजाने केलेली मदत आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यामुळे हा विद्यार्थी पुढे चालला आहे रोहितला पुढील वाटचालीस अनेक अनेक शुभेच्छा…!



Leave a Reply