धरणगांव बस स्थानकातून बस सेवा सुरुवात करण्यात आली – श्री. सुमित बडगुजर, धरणगांव

माहितीस्व: धरणगांव एस. टी. बस स्थानकातून रातराणी सिंटींग बस ही चालु करण्यात आली आहे तरी आपण
www.msrtc.com ह्या अधिकृत वेबसाईटवर किंवा अँप मधुन ही रिजर्वेशन करू शकतात.
वेळ पुढील प्रमाणे :-

धरणगांव ते चिंचवळ ( वल्लभ नगर)
सकाळी ६:३० वाजता निघते – मार्गे एरंडोल, कासोदा, भडगांव, चाळीसगांव, पुढे पुणे

रातराणी धरणगांव ते चिंचवळ ( वल्लभ नगर) रात्री ७:३० वाजता धरणगांव बस स्थानका तुन निघते – मार्गे एरंडोल, कासोदा, भडगांव, चाळीसगांव, पुढे पुणे

जळगांव ते डोंबिवली बस ही धरणगांव मार्गे, अमळनेर, धुळे, नाशिक ही पण बस सुरू करण्यात आली आहे.
जळगांव सकाळी ७:३० वाजता, धरणगांव सकाळी ८:३० वाजता, अमळनेर ९:१५ पुढे धुळे, नाशिक मार्गे डोंबिवली
तरी वेळ आपण एकदा बस स्थानकातून, वेबसाईटवर किंवा अँप मध्ये चेक करून घ्यावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*