🟢दिन विशेष:भाग-५.🟢
आज १ जुलै:आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय स्थापना दिन
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय हे वंशसंहार, युद्धामधील गुन्हे व मानवतेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व त्यांना जबाबदार असणाऱ्या वैयक्तिक इसमांवर खटला भरण्याचे काम करणारे एक कायमस्वरुपी न्यायालय आहे.
“सदरहू न्यायालयाची स्थापना २१ वर्षापूर्वी नेदरलँड्सच्या ‘हेग’ येथे झाली”.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय(International Criminal Court)👇
स्थापना: १ जुलै २००२
मुख्यालय: हेग.(नेदरलँड्स)
सदस्यत्व: १११ देश सदस्य.
अधिकृत भाषाफ्रेंच: इंग्रजी व फ्रेंच


Leave a Reply