आज २४ जून- भारतीय नौदलातील सर्वात मोठी नौका – बडगुजर. इन

आज २४ जून- भारतीय नौदलातील सर्वात मोठी नौका “आय.एन.एस.विराट नौका” नुतनीकरणानंतर नौदलात पुन्हा👇दाखल झाली.!
आय.एन.एस.विराट ही भारतीय नौदलातील. विमानवाहू युद्धनौका होती. विराट या संस्कृत शब्दाचा अर्थ प्रचंड असा होतो.ती ब्रिटनच्या रॉयल नेव्हीमध्ये १८ नोव्हेंबर १९५९ साली दाखल झाली.रॉयल नेव्हीमध्ये ती एच.एम.एस.हर्मीस या नावाने ओळखली जात असे. नौदल उभारणीसाठी भारताने ब्रिटनकडून ती १९८७ साली विकत घेतली.भारतीय नौदल ताफ्याची ही अग्रणी ध्वजनौका(Flagship) होती.
आय.एन.एस.विराट
ही नौका आय.एन.एस. ज्योतीनंतरची भारतीय आरमारातील सगळ्यात मोठी नौका होती.
विराट भारतीय आरमारात १२ मे १९८७ रोजी रुजू झाली.त्यानंतर

२४ मे २००१ रोजी आधुनिकीकरणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली. आणि ६ मार्च २०१७ रोजी निवृत्त झाली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*