🌹डी.एड.ऑनलाईन प्रवेश
सन २०२३ -२०२४
🌹ऑनलाईन फॉर्म भरणे :
व फॉर्म पडताळणी :-
दि.१३ ते २७ जून २०२३
🌹डीएलएड प्रवेश पात्रता :
*कोणत्याही शाखेची १२ वी उत्तीर्ण
*मागासवर्गीयसाठी ४४.५० गुण
*खुला प्रवर्गसाठी ४९.५० गुण
🌹आवश्यक कागदपत्रे:-
(स्कॅनिंगसाठी सर्व ओरिजिनल)
१.दहावी गुणपत्रक
२.दहावी बोर्ड प्रमाणपत्र
३.बारावी गुणपत्रक (प्रमाणपत्र)
४.बारावी एल.सी./टी.सी.
५.ओबीसी व एनटीसाठी जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
६. एससीसाठी जात प्रमाणपत्र
७.एसटीसाठी जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र दोन्ही आवश्यक
८.आधार कार्ड
९.दोन रंगीत फोटो
१०.मोबाईल नंबर, e-mail id
🌹ऑनलाईन फॉर्मसाठी संपर्क
प्रा.एच.आर.बडगुजर,धुळे
मो.न. 7972924099
मो.न. 9272346329
एस.एस.व्ही.पी. संस्थेचे,
आघाव अध्यापक विद्यालय,धुळे



Leave a Reply