आज २३जून-श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृतिदिन.
(६जुलै१९०१-मृत्यू:२३जून १९५३)
हे बंगालीभाषक गृहस्थ:भारतीय राजकारणातील हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जातात. श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचेच नाव पुढे भारतीय जनता पक्ष झाले.
श्यामाप्रसाद मुखर्जी
डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जींवर बंदी घातलेली असताना ते शेख अब्दुल्लाची राजवट असलेल्या काश्मीरमध्ये गेले,त्यांना पकडून तुरुंगात टाकले.तेथेच ते मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूची चौकशी झाली नाही;मृत्यूचे कारण अज्ञातच राहिले.
थोर विभूतीस विनम्र अभिवादन

Leave a Reply