नमस्कार🙏🏻 बंधू आणि भगिनींनो,
कॅन्सर हा असा आजार आहे, सारी संपत्ती विकुनही पेशंट हातात येत नाही, अशांना थोडी फार आर्थिक मदत केली तर गरिबाला आधार मिळू शकेल.
श्री. राजेंद्र कडू बडगुजर रा, दोंदवाडे ह.मु, जळगाव,व प्रतिभा यांचा कनिष्ठ चिरंजीव, व कै.मधुकर सुखदेव बडगुजर यांचा नातू, चि, विनय (विक्की)वय 23 वर्ष, हा एक वर्ष पासून ब्रेन ट्युमर (कॅन्सर) ह्या आजाराने पीडित आहे. वडील भाजीपाला धंदा करतात. तसेच त्यांनी KEM ला ऑपरेशन व TATA ला रेडिएशन व chemo थेरपी करूनही मुलाची तब्बेत हाथाबाहेर आहे. यातच आर्थिक परिस्थिती नसतांना उसनवारी व कर्ज करून यांनी आज पर्यंत 12 लाख रुपये खर्च करून मुलाला ट्रीटमेंट केलीय. यानंतर यांच्याकडे पुढील ट्रीटमेंट साठी कोणताच पर्याय नसून आई, वडील, भाऊ , बहीण यांचे रडून रडून हाल बेहाल झालेत. तरी आपण महानुभाव समाज बंधू भगिनी…… आपणाकडून जर का यांना थोडी फार आर्थिक मदत झाली तर ते पुढील ट्रीटमेंट करू शकतील. आयुष्यात आपल्या योगदानाचे परमेश्वर कृपेने आपणास नक्कीच पुण्य लाभेल.
कृपया आपणास शक्य असेल तेव्हडी आर्थिक मदत करावी.ही नम्र विनंती🙏🏻 फोन पे न. 9370461118
बँक खाते माहिती –
श्री. राजेंद्र कडू बडगुजर
फोन पे न. 9370461118
IFSC CODE :- PUNB0022200
A/C 0222000100155880
पंजाब नॅशनल बँक, नवीपेठ, जळगांव



Leave a Reply