बोरणार येथील पोलिस पाटील चंद्रशेखर गोकुळ सूर्यवंशी यांचा मोठा मुलगा आहे व बोरनार येथील माजी पोलीस पाटील गोकुळ रामचंद्र सूर्यवंशी यांचा मोठा नातू आहे चि. ओम चंद्रशेखर सूर्यवंशी हा NEET ( medical ) च्या परीक्षे मध्ये त्याला 720 पैकी 647 mark मिळाले आहे.
त्याची All India Rank नंबर 7665 आहे व OBC category ची 2806 rank आहे.
ओम चंद्रशेखर सूर्यवंशी हा पाचवी पासून नवोदय विद्यालय, साखेगाव (भुसावळ) येथे शिक्षण घेत होता. त्याला 10 वी ला 95% व 12वी ला 92% मिळाले आहे.
.चि. ओम चंद्रशेखर सूर्यवंशी यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. चंद्रशेखर सूर्यवंशी – 96651 24042



Heartly congratulations best wishes for future success