💐🙏💐🙏💐🙏💐
स्व.श्री भास्करराव गजाननराव भेरडे
यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राजापेठ स्पोटिंग क्लब तर्फे भव्य
रक्तदान शिबिर व रोगनिदान शिबिराचे आयोजन
गुजर बडगुजर समाजाचे प्रेरणास्थान स्व.श्री. भास्करराव गजानन भेरडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त दिनांक १०/०६/२०२३ रोजी
त्यांना आदरांजली म्हणून
राजापेठ स्पोटिंग क्लब द्वारा
भव्य रक्तदान शिबिर व निशुल्क भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये
1) निशुल्क डोळे तपासणी, चष्मे वाटप व ऑपरेशन
2) निशुल्क हाडाची तपासणी व उपचार
3) निशुल्क दाताची तपासणी व उपचार
4) निशुल्क लहान मुलांची तपासणी व उपचार
5) निशुल्क स्त्री रोग तपासणी व उपचार
समाजातील व समाजाव्यतिरिक्त नागरिक देखील या शिबिराचा लाभ घेऊ शकतात. तरी आपण जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा संदेश पोहचवून जास्तीत जास्त नागरिकांना या शिबिराचा लाभ मिळवून द्यावा यावा ही नम्र विनंती
धन्यवाद!
दिनांक १०/०६/२०२३ रोजी
स्थळ : राजापेठ स्पोटिंग क्लब,
राजापेठ अमरावती
💐🙏💐




Leave a Reply