म्हसावद जि. जळगाव येथील कू. प्रतीक्षा भूषण बडगुजर ही १० वी बोर्डाच्या परीक्षेत ९३.२०% मार्क मिळवून S.S.P.D. थेपडे माध्यमिक विद्यालय, म्हसावद मधून दुसरी आली. ती श्री जगन्नाथ केशव बडगुजर, म्हसावद यांची नात आणि श्री भूषण जगन्नाथ बडगुजर यांची कन्या तसेच सिंगर स्वप्निल रामलाल बडगुजर, जळगाव यांची भाची आहे. कु. प्रतीक्षा बडगुजर हिचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹



Leave a Reply