कढोली येथील कै. रमेश शंकर बडगुजर यांचे दुःखद निधन

काढोली येथील श्री.संतोष रमेश बडगुजर व श्री. सुनील (पिंटू) रमेश बडगुजर यांचे वडील नामे कै. रमेश शंकर बडगुजर हे नंदुरबार येथील कपडे व्यापारी श्री दिनेशसेठ श्यामराव बडगुजर यांचे काकाश्री होते यांचे आज दिनांक ०३/०६/२०२३ वार शनिवार रोजी सायंकाळी ५.००वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ठीक १०.०० वाजता कढोलि राहत्या घरून येथून निघणार आहे . तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

🙏🙏शोकाकुल🙏🙏

श्री. संतोष रमेश बडगुजर
श्री. सुनील रमेश बडगुजर
समस्त पढ्यार परिवार

अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*