पुणे येथील कु. चैतन्या महेंद्र पवार हिला इयत्ता दहावीच्या परीक्षेत 89.20% गुण संपादन – श्री. धर्मेश बडगुजर, सुरत

पुणे येथील (मुळगाव म्हसावद) कुमारी चैतन्या महेंद्र पवार हिला इयत्ता दहावीच्या परीक्षेत 89.20% गुण मिळाले. ती CMS ENGLISH MEDIUM HIGH SCHOOL, NIGDI, PUNE ची विद्यार्थिनी असून तिला नृत्य, अभिनय, गायन, चित्रकला यांची विशेष आवड आहे. कु. चैतन्या महेंद्र पवार हिचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*