चोपडा येथील कु. हर्षिता सचिन बडगुजर (विवेकानंद विद्यालय, चोपडा) हिस ई. १० वि मध्ये ९१.६० % गुण मिळाले.
हर्षिता हि शालेय शिक्षणासोबत चित्रकलेमध्ये विशेष मिळालेली विद्यार्थिनी आहे. तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कु. हर्षिता सचिन बडगुजर हिचे



Leave a Reply