कु. सोनिया विनोद बडगुजर हीला इयत्ता दहावीत ९२.२० टक्के मिळवून उत्तीर्ण – श्री. सुनील बडगुजर, औरंगाबाद

हरेश्र्वर पिंपळगांव येथील श्री. विनोद बडगुजर यांची कन्या सोनिया विनोद बडगुजर हीला इयत्ता दहावीत ९२.२० टक्के , गुण संपादन केले. कु. सोनिया विनोद बडगुजर हिचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*