कु. साईराज विजय बडगुजर टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेत प्रथम – श्री. दिलीप राघो बडगुजर, नंदुरबार


क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत राज्यस्तरीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेत 17 वर्षे आतील गटात साईराज विजय बडगुजर प्रथम आल्या बद्दल बडगुजर समाज उन्नती मंडळ, नंदुरबारतर्फे व बडगुजर. इन टिमकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

1 Comment

  1. Congratulations Sairaj Vijay Badgujar & Keep it up💐🎉👌

Leave a Reply

Your email address will not be published.


*