💐💐💐💐💐💐💐💐💐
पारोळा येथील समाज बांधव *कै. गुलाब कौतिक बडगुजर* वय 85 वर्ष यांचे आज दिनांक: 24/ 11/2022 रोजी रात्री 8:00 वा. वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले, त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक: 25/11/2022 रोजी सकाळी 11.00 वा. राहते घरून *लालबाग नगर पारोळा बहारदारपूर रोड पारोळा* येथुन निघणार आहे.
*त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना*
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
🙏🙏
🙏🙏 *भावपूर्ण श्रद्धांजली* 💐💐💐💐
शोकाकुल :-
*समस्त भिलमाळ परिवार पारोळा*
💐💐💐💐💐💐💐💐💐
Leave a Reply