आपणास माहिती असेल कि शिक्षणाचा हक्क (RTE) अंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे 25 टक्के जागा या आर्थिक वंचित गटासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असतात.
या पंचवीस टक्के जागे मार्फत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा पुरवली जाते, त्यासाठी आपण आर्थिक वंचित गटातील असणे गरजेचे आहे तसेच यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो.
याचे अप्लिकेशन वर्ष 2023-24 साठी फेब्रुवारी 2023 पासून होणार आहे.
अर्ज सादर करण्यासाठी तुमचा पाल्य पात्र आहे का नाही हे पाहण्यासाठी खालील माहिती वाचा
सविस्तर माहिती साठी: येथे भेट द्या RTE Maharashtra Admission : आरटीई महाराष्ट्र २०२३ प्रवेश, पात्रता, वय, अर्ज कसा करावा (enduringmarathi.com)
Leave a Reply