असिस्टंट प्रोफेसर आणि लॅब असिस्टन्ट पदावर मुंबई येथे भरती

शहा आणि अँकर कच्छी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, चेंबूर, मुंबई येथे खालील पदांवर भरती करण्यात येणार आहे.

  • Assistant Professor( IT Department): Qualification: ME/MTech or equivalent degree in the respected field.
  • Lab Assistant (IT Department): Education qualification- diploma/BSC IT/MSC IT or equivalent degree.

आपण अप्लाय करण्यास इच्छुक असाल तर: avibad@gmail.com येथे resume ई-मेल करावा, तुम्हाला refer करण्यात येईल. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*