!!आवाहन !!आवाहन !!आवाहन !!
आपल्या सर्व बडगुजर समाज बांधव यांना आवाहन करण्यात येते की दि. १८ नोव्हेंबर २०२२ ला आपले एक समाज बांधव हरवले आहे, तरी आपल्या परी ने त्यांना शोधण्यासाठी मदत करावी 🙏🙏
हरवले आहे
नांव : नामदेव चिधुं बडगुजर
पत्ता : मुक्काम पोस्ट – बोदवड
गाव : बोदवड
तालुका : बोदवड
जिल्हा : जळगाव
राज्य : महाराष्ट्र
यावर योग्य ते बक्षीस 5001 रुपये देण्यात येईल
सदरची व्यक्ती ही १८ नोव्हेंबर २०२२ वार शुक्रवार रोजी नाडगाव रोड पासून ते हरवलेआहे ..! तरी आपणास दिसले किंवा सापडल्यास नितीन बडगुजर यांच्याशी संपर्क साधावा मो. 9881310168 ,9021669889 यांवर संपर्क साधावा ही विनंती …!
( ही व्यक्ति थोडी मतिमंद आहे , व त्याचे परिवरात त्याचि जवळचे असे कोणी ही नाही)
Leave a Reply