चि.गौरव संजय बडगुजर हा BAMS प्रथम श्रेणीत उत्तीर्ण – श्री. धर्मेश बडगुजर, सुरत

सौ. कविता (प्रा. शि.) व श्री. संजय नथ्थूशेठ बडगुजर बोराडी यांचा मुलगा चि.. गौरव (सनी) हा BAMS प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला … लहानपनापासून हुशार व मेहनती असल्याने त्याने हे यश संपादन केले या यशात आजोबा कै. अण्णासो नथ्थू नामदेवशेठ बडगुजर यांचे आशीर्वाद लाभले तसेच आजी गं. भा. सुशीलाताई व मामाश्री. जी. आर. बडगुजर सर व आत्या सौ. उषाताई तसेच काका डॉ. सुरेश व काकू डॉ. सौ. वंदनाताई तसेच काका श्री. ज्ञानेश्वर व काकू सौ. छायाताई व आई , वडील यांनी त्याचे अभिनंदन केले वअखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*