पिंपरखेड कै.शोभाबाई अशोक बडगुजर (चव्हाण) यांचे दुःखद निधन

।। दु:खद निधन।।

पिंपरखेड ता.भडगाव ह. मु. लोहगाव, पुणे येथील श्री.ज्ञानेश्वर अशोक बडगुजर (चव्हाण) यांच्या आई कै.शोभाबाई अशोक बडगुजर यांचे आज दि. ०२/१०/२०२२ रोजी दुपारी ४:३० वा.मि. वयाच्या ६१ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि. ०४/१०/२०२२ रोजी सकाळी ०९;००.वा. पिंपरखेड ता.भडगाव जि. जळगांव राहत्या घरुन निघणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात,म.प्रदेश,जळगांव, धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद ,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.‌
बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

शोकाकुल
श्री.ज्ञानेश्वर अशोक बडगुजर
श्री.दिलीप रतन बडगुजर
श्री.रवींद्र रतन बडगुजर
श्री राजेंद्र रतन बडगुजर
चव्हाण परिवार पिंपरखेड

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*