||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
शिरपूर येथील श्री विलासराव दंगल बडगुजर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) यांचे पुतणे, श्री विश्वासराव दंगल बडगुजर व सौ योगिता विश्वासराव बडगुजर यांचा द्वितीय चिरंजीव मीतेश विश्वासराव बडगुजर सीईटी परीक्षेत 100 पैकी 98.71 परसेंटाइल स्कोर मिळवून यश संपादन केले. अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा !🌹🌹
Leave a Reply