कु.लावण्या किशोर बडगुजर यांनी सावानाच्या राखी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला – माजी तहसीलदार श्री. पी. एन. बडगुजर, धरणगांव

बहादरपूर ता. पारोळा श्री. पुंडलिक झिपरू बडगुजर यांची नात ह. मु. नाशिक येथील श्री.किशोर पुंडलिक बडगुजर यांची कनिष्ठ कन्या हिने रक्षाबंधनाचे औचित्य ही स्पर्धा सार्वजनिक वाचनालय रेड क्रॉस सिग्नल शालिमार जवळ नाशिकच्या बाल भवन विभागा तर्फे ही स्पर्धा आयोजित केलेली होती, यात १५८ मुलींनी सहभाग घेतला होता व त्यात काही गट तयार केलेले होते, या सर्व गटातून कु. लावण्या बडगुजर यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला व विजेत्यांना साहित्यिक श्री. संदीप देशपांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी श्री संदीप देशपांडे म्हणाले मुले मोबाईलच्या ऑनलाइन विश्वात व्यस्त असताना कलेवरील प्रेम हे कमी होत आहे अशा परिस्थितीत राख्या बनवा स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद हा कौतुकास्पद असल्याने त्यांनी सांगितले, सर्व मुलींनी खुप छान, सुरेख अश्या राखी बनवल्या श्री.मुकुंद टिळे व कुलकर्णी यांनी परीक्षेचे परीक्षण केले यावेळी वाचनालयाचे सांस्कृतिक कार्य सचिव संजय करंजकर, बालभवन प्रमुख प्राध्यापक सोमनाथ मुठाळ, गणेश बर्वे कचरू वैद्य, सुचित्रा मोरे उपस्थित होते प्रास्ताविक ही गीता बागुल व सूत्रसंचालन ज्योती बोडके यांनी केले.
कु. लावण्य किशोर बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. किशोर बडगुजर – 95278 69678

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*