चोपडा येथील समाजबांधव श्री. जितेंद्र काशीनाथशेट पठार (बडगुजर) यांचे काल दि.10/08/2022 वार बुधवार रोजी वयाच्या 54 व्या वर्षी अपघाती दुःखद निधन झाले, ते श्री. महेंद्र काशिनाथ पठार यांचे मोठे भाऊ व श्री. जगदीश माधव पठार यांचे चुलत भाऊ होते. त्यांची अंत्ययात्रा
आज दि.11-08-2022 वार गुरुवार रोजी सकाळी 11.00 वाजता राहते घर “प्लॉट नंबर 09, बालाजी नगर, चोपडा” येथून रामपुरा स्मशानभुमी येथे निघणार आहे.
त्यांचा जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
Leave a Reply