कु. मयुरी हेमराज बडगुजर ही श्री. गुलाब निंबा बडगुजर, सेवा निवृत्त मुख्याध्यापक, उत्राण येथील श्री. गोपाळ नारायण बडगुजर यांची नात, श्री. हेमराज बडगुजर, बाल शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर एरंडोल व सौ. योगिता हेमराज बडगुजर, आर. आर. विद्यालय जळगाव मधील शिक्षिका यांची सुकन्या असून कु. मयुरी बडगुजर ह्या वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट, माटुंगा मुंबई ( VJTI) या कॉलेजमधून बी. टेक. सिव्हिल इंजिनियर मधून सी. पी.आय. ८.७७ मिळवून उत्तीर्ण झाली या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
इंजि. मयुरी चे व मातापिता यांचे अभिनंदन! / डॉ दिलीप बडगुजर-सौ स्वाती बडगुजर अमरावती
Congratulations, Mayuri