कु. मयुरी हेमराज बडगुजर चे बी. टेक. सिव्हिल इंजिनियर मध्ये उज्वल यश – चि. राहुल बडगुजर सर धरणगाव

कु. मयुरी हेमराज बडगुजर ही श्री. गुलाब निंबा बडगुजर, सेवा निवृत्त मुख्याध्यापक, उत्राण येथील श्री. गोपाळ नारायण बडगुजर यांची नात, श्री. हेमराज बडगुजर, बाल शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर एरंडोल व सौ. योगिता हेमराज बडगुजर, आर. आर. विद्यालय जळगाव मधील शिक्षिका यांची सुकन्या असून कु. मयुरी बडगुजर ह्या वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट, माटुंगा मुंबई ( VJTI) या कॉलेजमधून बी. टेक. सिव्हिल इंजिनियर मधून सी. पी.आय. ८.७७ मिळवून उत्तीर्ण झाली या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

2 Comments

  1. इंजि. मयुरी चे व मातापिता यांचे अभिनंदन! / डॉ दिलीप बडगुजर-सौ स्वाती बडगुजर अमरावती

Leave a Reply to Dr Dilip Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*