||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
यावलः येथिल श्री.गंगाधर त्र्यंबक पाटील,मेसर्स अनील स्टील फर्नीचर,यावल यांची कन्या डॉ.विशाखा ही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHC Nashik)नाशिक येथून बी.ए.एस.एस.(२०२१-२१)मधिल परिक्षेत चौथ्या वर्षी विशेष प्राविण्यासह {६२.२७%} उत्तीर्ण झाली कारणे पाटील परीवारात आनंदाचे वातवरण असून डॉ.विशाखाचे सर्वत्र कौतुक होत असून पाटील परीवारवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,बडगुजर्स प्रॉउड टीम,बडगुजर.इन टीम तथा समस्त बडगुजर समाज बंधूभगिनीतर्फे डॉ.विशाखा व पाटील परीवाराचे हार्दिक अभिनंदन व पुढील वैद्यकीय सेवेस शुभेच्छा.
ll🌹शुभम् भवतु🌹ll
अभिनंदन डॉ विशाखा पुढील वाटचाली साठी शुभेच्या
अभिनंदन
मातापिता यांचे सुद्धा अभिनंदन!
खूप छान