. ||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
आज दिनांक २७/२/२०२२ रोजी वार रविवार रोजी अमळनेर येथे श्री क्षत्रिय बडगुजर समाज मंडळअमळनेर यांची कार्यकारणी सदस्य निवड प्रक्रिया ही सर्वानुमते व सर्वसंमतीने पार पडली. यावेळी बरेच समाज बांधव व भगिनी ही उपस्थित होते या निवड प्रक्रिया वेळी दीडशे समाजबांधवांची उपस्थिती होती व त्याच्या समक्ष निवड प्रक्रिया पार पडली.
पूढील कार्यकारणी ठरली त्यांची नावे पुढील प्रमाणे:-
१)श्री. जगन्नाथ शेनपडुशेठ बडगुजर.
२)श्री. राजाराम सोनूशेठ बडगुजर.
३) श्री. दिलीप तानाजीशेठ बडगुजर.
४) श्री. प्रवीण पुंडलिकशेठ बडगुजर.
५)श्री. दिनेश सुरेशशेठ मांडळकर. ६)श्री. घनश्याम रमेशशेठ मांडळकर.
७) श्री. कैलास महादूशेठ बडगुजर.
८) श्री. प्रभाकर सुखदेवशेठ बडगुजर.
९) श्री.,किरण शांतारामशेठ बडगुजर.
१०) श्री. अशोक राजधरशेठ बडगुजर.
११) श्री. राम सोनूशेठ बडगुजर.
१२) श्री. मनीष कन्हैयालालशेठ बडगुजर.
१३) श्री. कुंदन प्रभाकरशेठ नंदवे.
१४) श्री. शुभम खेमचंदशेठ बडगुजर.
१५) श्री.मधुकर वेडूशेठ बडगुजर.
या निवडणूक प्रक्रियेत श्री. बापुराव पंडितराव बडगुजर, निवडणूक प्रक्रिया समिती प्रमुख, श्री. सुरेश राजधर बडगुजर, उपप्रमुख, श्री. कन्हैय्यालाल बाजीराव बडगुजर, समिती सदस्य, श्री. भालचंद्र पुंडलिक बडगुजर, समिती सदस्य, श्री. राजेंद्र तानकू बडगुजर, समिती सदस्य व श्री. योगराज बडगुजर यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याने निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पुर्ण झाली.
Leave a Reply