धरणगांव येथील कै. संजय जानकीराम बडगुजर यांचे दुःखद निधन

।। दुःखद निधन।।
धरणगांव येथील: श्री. राजेंद्र जानकीराम बडगुजर व श्री. पिंटू जानकीराम बडगुजर यांचे मोठे बंधु व पंकज जानकीराम बडगुजर यांचे वडील कै. संजय जानकीराम बडगुजर यांचे दि.२८/०२/२०२२ सोमवार रोजी वयाच्या ५५ व्या वर्षी दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि.१/०३/२०२२ मंगळवार रोजी संकाळी ठिक ११:०० वाजता बालाजी नगर, धरणगांव येथील राहते घरुन निघणार आहे.तरी यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्यसदस्य,गुजरात,म.प्रदेश, बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव,बडगुजर समाज उन्नती मंडळ नंदुरबार, बडगुजर समाज मंडळ चोपडा,बडगुजर समाज मंडळ शिंदखेडा, धुळे,नाशिक,ठाणे, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ बृहन्मुंबई ठाणे कल्याण, कोकण परिसर पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*