चि. गुरू जिंतेंद्र बडगुजर, MH-CET व JEE MAINS परीक्षेत गुण संपन्न करून यशस्वी – श्री. महेंद्र पवार वाकड, पुणे

  • || श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

चोपडा येथील श्री. धनलाल गबा बडगुजर यांचे नातु , श्री. जितेंद्र धनलाल बडगुजर व सौ. मनीषा जितेंद्र बडगुजर यांचे चि. गुरू जिंतेंद्र बडगुजर यांचे

MHT CET परिक्षेत ९८.३३ पर्सेंटाइल,
JEE Mains: ९८.०५ Percentile
JEE Advance : १४५३ (EWS) All India Rank.
Admission secured : B.Tech in Electronics and Electrical engineering in NIT Surathkal

आजोबाच्या ईच्छा पुर्ण करण्यासाठी चि. गुरु ला आई वडीलांनी बंगलोरला उच्च प्रतीच्या शिक्षणासाठी पाठवले. आई वडीलांनी शेतात अफाट कष्ट करून शिकवले. चि. गुरुने खूप जिद्दीने चांगला अभ्यास केला आणि सर्व परीक्षेत उत्तम रित्या यश संपादन केले.
अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर.इन,बडगुजर प्राउड गृप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप 👣 यांच्या कडुन चि. गुरू यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा 🌹🌹

6 Comments

  1. Congratulations to Guru & his whole family, main contribution of his uncle mahendra pawar. Great Achivement Guru. wish you a grant success for your future life.

Leave a Reply

Your email address will not be published.


*