शिरपूर येथील समाज बांधव कै. विठ्ठल गिरधर बडगुजर यांचा नातू श्री घनश्याम विठ्ठल बडगुजर व सौ शारदा घनश्याम बडगुजर यांचे ज्येष्ठ सुपुत्र तसेच डॉ. अतुल बडगुजर यांचा भाचा चि.व्यंकटेश घनश्याम चव्हाण ( बडगुजर) ने JEE परीक्षेत all India rank 8507 मिळवत इंदोर येथील IIT ला पहिल्याच प्रयत्नात प्रवेश मिळवल्या बद्दल श्री व्ही डी बडगुजर सर ( मुख्याध्यापक) व परिवार , सर्व नातेवाईक मित्रमंडळी, क्षत्रिय शिरपूर बडगुजर समाज मंडळ यांच्यामार्फत अभिनंदन तसेच कौतुक करण्यात आले. श्री. सागर विलासराव बडगुजर M.Tech, (Philippines,Benglore) सौ. ऋतुजा सागर बडगुजर BE.C-Dac (Benglore) व श्री राकेश विलासराव बडगुजर (Master Of Computer Science)टेक्सास- अमेरिका, सौ. योगेश्वरी राकेश बडगुजर(Maste Of Mechanical Science) टेक्सास- अमेरिका व श्री श्यामकांत गंगाराम बडगुजर यांचा मुलंगा चि.दर्शन शामकांत बडगुजर(M.B.B.S-B.J.Medical कॉलेज Mumbai) कु. राजलक्ष्मी शामकांत बडगुजर(B.H.M.S.-Akola) यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चि. व्यंकटेश ने मनाशी निश्चय केला की, माझे भाऊ-बहीणी प्रमाणे उच्चशिक्षणात उंच भरारी घेऊन नावलौकिक करावा. म्हणून त्याने माध्यमिक शिक्षणापासून जिद्द, चिकाटी ,मेहनत करून इंजिनिअरिंग क्षेत्रातJEE Advance परीक्षा व MHT-CET परीक्षेत उच्च गुणवत्ता सिद्ध करून दाखवली.आपल्या भावा प्रमाणेच प्रयत्नांची पराकाष्ठा करत यश संपादन केले आहे. असेच जिद्द आणि चिकाटीने कार्य करणाऱ्या चि. वेंकटेश घनश्याम चव्हाण आपल्याला अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप व जय बडगुजर सेना मार्फत आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा….
All the best.
Congratulations Vyankatesh✌🏼✌🏼💐
Congratulations to Vyanktesh & Parents💐💐👌
Congratulations Vyankatesh. Wish you all the best for your future life. God bless you.
चि. सौ. शारदा व बाळु सेठ यांचेही हार्दिक अभिनंदन.
Congratulations! Vyankatesh and Parents
Congratulations🎉🎉