||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
चोपडाः येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.सोमनाथ डोभा बडगुजर व धुळे स्थित प्रा.सी.डी.साळुंखे यांची नात आणि श्री.संजोग सोमनाथ साळुंखे व सौ.श्वेता संजोग साळुंखे यांची कन्या चि.रिया(खुशी) हीने MHT CET परिक्षेत खालीलप्रमाणे विषयवार मार्क्स् मिळविलेत.
1. Physics :98.54
2. Chemistry :93.85
3. Maths :97.43
4. Total :97.35
एकूण 97.35 पर्सेंटाईल गुण संपन्न करुन सुयश संपादन केले.चि.रिया चा यापुढे वैद्यकीय क्षेत्रात शिक्षणाचा मानस आहे.
चि.रिया चे सर्वत्र कौतुक होत असून व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.चोपडा येथील साळुंखे व करोडपती परीवारात जल्लोषाचे वातावरण असून दोन्ही परीवाराचे अभिनंदन होत आहे.
अ.भारतीय बडगुजर समाज महासमिती, बडगुजर.इन,बडगुजर प्राउड,
बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 गृप तर्फे, चि.रिया व साळुंखे परीवाराचे अभिनंदन व चि.रियास पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा.
सुकुमारी रिया चे अभिनंदन आणि शुभेच्छा!
मातापिता यांचे अभिनंदन!
खुप खुप आनंद वाटला.
/ डॉ दिलीप-सौ स्वाती अमरावती
Congratulations Riya and all the best for your future
रिया चे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
रिया च्या आई , वडीलांचे अभिनंदन !
कु.रिया हिचे खूप खूप अभिनंदन तसेच तिच्या पालकांचे खूप खूप अभिनंदन
Congratulations dear sister😘✨I’m proud of you Riya✨All the best for future.
Congratulations! Riya and Parents