हार्दिक अभिनंदन !हार्दिक अभिनंदन!हार्दिक अभिनंदन !
एम.पी.एस.सी.मध्ये बडगुजर समाजाचे नांव लौकिक
चोपडा येथील श्री. रविंद्र पंडीतशेठ बडगुजर (व्यवस्थापक विवेकानंद प्रेस) यांच्या सुनबाई यांनी आपले बडगुजर समाजात नांव लौकिक व समाजात एक मानाचा तुरा रोवला सौ.स्नेहल अभिषेक अजेस्त्र (बडगुजर) यांनी एम.पी.एस.सी. परिक्षेत आघाडी घेतली,त्यांची निवड स्थान प्राप्त करून गौरव मिळविला.
२०१९ चा एम.पी.एस.सी.च्या जाहीर केलेल्या निकालात जिल्हा परिषद मध्ये Depty Chief Executive Officer या पदावर निवड झाली. सौ.स्नेहल अभिषेक अजेस्त्र (बडगुजर) यांच्या यशा बद्दल बडगुजर युवक समिती, प्राऊड ग्रुप व बडगुजर. इन कडुन आपले हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
श्री पंडित शेठ व सुनवाई स हार्दिक अभिनंदन व पुढे ही प्रगतिचे पथ अग्रेसर करावे हीच प्रार्थना व आशीर्वाद
सौ स्नेहल अभिषेक बडगुजर मॅडम, चोपडा यांचे अभिनंदन!
आनंद वाटला.
मनःपूर्वक अभिनंदन💐💐
हार्दिक अभिनंदन🙏🙏🌹🌹
हार्दिक अभिनंदन !