नंदुरबार येथील रेल्वे विभागात Chief TNC म्हणून कार्यरत असणारे समाजबांधव श्री संदीप अशोक शहा व आरती संदीप शहा यांची जेष्ठ कन्या श्रुती हिला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे झालेल्या बी. ई. कॉम्प्युटर अंतिम वर्ष परिक्षेमध्ये 9.84 (96.5%) मार्क्स मिळाले. श्रुती संदीप शहा ही लहानपणापासूनच शिक्षण क्षेत्रात प्रावीण्य मिळवत असून, तीला डिप्लोमा कॉम्प्युटर (पॉलिटेक्निक) मध्ये 83% मार्क्स आणि फर्स्ट क्लास Distinction मिळाला.
अभ्यासाव्यतरिक्त इतर अनेक कलांमध्ये तिने तिच्या हुशारीची चमक दाखवली आहे. Sports आणि Singing या क्षेत्रात सुद्धा श्रुतीला विशेष आवड आहे.
भविष्यात एक यशस्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर होऊन आपल्या समाजाचा मान उंचावण्याचा श्रुती हीचा मानस आहे.
तिला आजोबा श्री अशोक शिवदास बडगुजर तसेच श्री अशोक रामदास कोतवाल (ह. मु. औरंगाबाद) यांचे मार्गदर्शन लाभले.
Badgujar.in वेबसाईट तर्फे श्रुती हिला उज्वल भविष्यासठी शुभेच्छा.
श्रुती हिचे खुप-खुप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा
Congratulations , Shruti.keep it up
Congratulations , Shruti.
Keep it up.
इंजि.सुकुमारी श्रृती शहा
नंदुरबार
आपले अभिनंदन!
मातापिता यांचे सुध्दा अभिनंदन!
शृती आपकों बहुत बहुत बधाई हो
श्रुती व त्यांच्या परिवाराचे खूप खूप अभिनंदन