कु.पारुल व चि.आर्षभ यांच्या अतुलनीय यशामुळे त्यांना गुण गौरवण्यात आले – श्री. धिरज बडगुजर सर सोनशेलू

अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!
भडगांव,पिंपरखेड ह.मु.मुलुंड येथील श्री. प्रकाश निंबा बडगुजर व सौ.रुपाली प्रकाश बडगुजर हे शिक्षक असून यांची पाल्य(मुले) कुमारी पारुल व चि.आर्षभ यांच्या अतुलनीय यशामुळे त्यांना गुण गौरवण्यात आले.
कु.पारुल हीने All India Child Art Competition मध्ये सुंदर हस्ताक्षरात मेडल व सर्टिफिकेट मिळविले आहे.

या आधीही कु.पारुल हिने शाळेत असतांना फुटबॉल मॅचेस मध्ये भाग घेऊन Mumbai Mirror Quarter Final पर्यंत खेळली आहे. तसेच तिने अनेक Craft And Art च्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन मुंबई मध्ये Special Prize मिळवले आहे आणि डान्स मध्ये ही भाग घेऊन Trophies व Medal 🏅 मिळवले आहेत.
चिं.आर्षभ याने ही All India Child Art Fancy Dress Competition मध्ये भाग घेऊन मेडल व सर्टिफिकेट मिळवले या आधीही त्याने आपल्या बडगुजर समाज शिवजागर वकृत्व स्पर्धेत सहभाग घेऊन द्वितीय क्रमांक मिळविला होता. आर्षभचे आपण Youtube Channel वर खाली दिलेली लिंक वर क्लिक केले तर
यांच्यात सर्व Speeches चे व्हिडीयो बघू शकतात, Like व SUBSCRIBE ही करू शकतात.

👇

http://youtube.com/channel/UCRqAKUBYkeBlH9309Yl9w3g

या दोन्ही विद्यार्थी यांचे प्राऊड गृप, बडगुजर डॉट इन कडून खूप खूप हार्दिक अभिनंदन ! 🌹🌹

5 Comments

  1. सुकुमारी पारूल,चि अर्षभ यांचे अभिनंदन!
    श्री धिरज बडगुजर सर, सोनशेलू यांनी छान लेख लिहिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*