डॉ. हर्षल बडगुजर यांचे MD Radiology यशस्वीपणे पुर्ण तर डॉ. संपत्ती हिचे MD Pathology मध्ये महाराष्ट्रात प्रथम

डॉ.हर्षल हे मूळचे देऊन ता.शहादा येथील रहिवासी असून,ह. मु. नाशिक येथील डॉ.अरुण व सौ.सरोज बडगुजर यांचे सुपुत्र आहेत त्यांनी नुकतेच मुंबई येथून MD REDIOLOGY यशस्वीपणे पूर्ण केले. डॉ. हर्षल हे पुणे विभागातील सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रदीप रघुनाथ शेठ बडगुजर पिंपळगाव हरेश्वर ह. मु. पुणे यांचे भाचे आहेत.

तसेच त्यांची भावी वधु डॉ. कु.संपत्ती यांनीही नागपूर येथून MD Pathology या विषयात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. त्याबद्दल या उभयतांचे पुणे येथील बडगुजर समाज व कार्यकरिणी यांचे वतीने तसेच बडगुजर. इन टिमकडून हार्दिक अभिनंदन व पुढील दिव्य वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐

3 Comments

  1. उभय डाॅक्टर यांचे सुयशा बंध्दल
    * हार्दिक अभिनंदन !

Leave a Reply to Ramesh Vamanrao Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*